AAI Bharti 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये 309 जागांची भरती|ऑनलाईन अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AAI Bharti 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये 309 नवीन जागा भरण्यासाठी नुकतीच जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.अर्ज करण्याची विंडो 24 मे 2025 पर्यंत खुली राहील.ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या सर्व सूचना आणि इतर महत्वाची माहिती खाली या लेखा मध्ये देण्यात आली आहे. उमेदवारांना सूचना आहे की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

AAI Bharti 2025

AAI Bharti 2025 थोडक्यात माहिती

भरती विभागभारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)
भरतीचे नावभारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2025
एकूण जागा309
पदाचे नावकनिष्ठ कार्यकारी (हवाई वाहतूक नियंत्रण)
वयाची अट18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 तर OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
पगाररु.40000 – 3% – 140000

रिक्त पदांचा सविस्तर तपशील

पदाचे नाव: ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल)

AAI Bharti 2025


Educational Qualification For AAI Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता : B.Sc (फिज़िक्स & Mathematics) किंवा अभियांत्रिकी पदवी (फिज़िक्स & Mathematics हे कोणत्याही सेमिस्टरमध्ये विषय असणे आवश्यक)

अर्ज फी : सामान्य/ओबीसी/EWS : रु.1000/-[SC/ST/ExSM/PWD/महिला : फी नाही]

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरू दिनांक : 25-04-2025
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 24-05-2025
  • परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

AAI Bharti 2025 Important Links

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For AAI Bharti 2025

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2025 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
  • अर्ज सबमिट करा आणि त्याची एक प्रत काढून जवळ ठेवा.

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.