AAI Bharti 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये 289 जागांची भरती; लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AAI Bharti 2025 : मित्रांनो भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांची भरती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 289 जागांसाठी भरती होत आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी 24 मार्च 2025 ही शेवटची तारीख आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात PDF पाहावी आणि मगच अर्ज करायचा आहे.

AAI Bharti 2025
AAI Bharti 2025

AAI Jobs Vacancy 2025

एकूण रिक्त : 286+83 जागा

रिक्त पदांचा तपशील

पद क्र.पदनामपद संख्या
1वरिष्ठ सहाय्यक
(राज भाषा)
02
2वरिष्ठ सहाय्यक
(ऑपरेशन्स)
04
3वरिष्ठ सहाय्यक
इलेक्ट्रॉनिक्स
21
4वरिष्ठ सहाय्यक
(लेखा)
11
5कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा)168

Educational Qualification For AAI Bharti 2025

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1 : (i) हिंदी/इंग्रजी मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.2 : (i) पदवीधर (ii) हलके वाहन चालवण्याचा परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.3 : (i) इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/ रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.4 : (i) बी. कॉम (ii) एम. एस ऑफिस मध्ये संगणक साक्षरता चाचणी (iii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.5 : (i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायर डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण (ii) अवजड /मध्यम /हलके वाहन चालक परवाना.

AAI Bharti 2025 Age Limit

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 24 मार्च 2025 रोजी 18 ते 30 वर्षे असावे.(SC/ST/OBC/EWS उमेदवारांना नियमानुसार आरक्षण दिले जाईल.)

AAI Bharti 2025 Apply Online

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS : ₹.1000/-(SC/ST/ExSM/PWD/महिला : फी नाही)

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा इथे नोकरी करण्याची संधी मिळेल.

महत्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • फोटो (6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • उमेदवाराची सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)

महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारखा
अर्ज सुरू दिनांक25 फेब्रुवारी 2025
अर्जाची लास्ट दिनांक24 मार्च 2025

AAI Bharti 2025 Important Links

महत्त्वाच्या लिंक्स
जाहिरात PDF CLICK HERE
Online अर्जCLICK HERE
Official वेबसाईटCLICK HERE

महत्त्वाच्या सूचना

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज फक्त अधिकृत पोर्टलवरून स्वीकारले जातील.
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 24 मार्च 2025 पर्यंत आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्र सोडायची आहेत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह सादर केल्यास नाकारण्यात येईल.
  • आवश्यक असणारी अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
  • देय तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पीडीएफ पहावी.