Pune Mahanagarpalika Bharti 2024 | पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती; असा करा अर्ज

Pune Mahanagarpalika Bharti 2024 Application – पुणे महानगरपालिका अंतर्गत “प्रशिक्षक” पदांची भरती घेण्यात येत आहे.एकूण 12 रिक्त जागांसाठी ही भरती होत असुनं या साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत 16 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे.या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,नोकरी ठिकाण आणि भरती बद्दलचा महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे.Pune Mahanagarpalika Bharti 2024 अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Pune Mahanagarpalika Bharti 2024
मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.

Pune Mahanagarpalika Bharti 2024 Notification

एकूण जागा : 012

पदनाम : प्रशिक्षक

Pune Mahanagarpalika Bharti 2024 Vacancy Details

पदनामजागाशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षक012उमेदवार हा B.A/B. E/MCA/BCA & MCA
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण असावा.

वयाची अट : किमान 18 ते कमाल 58 वर्षे

निवड प्रक्रिया : मुलाखत/चाचणी

अर्ज फी : नाही

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन


महत्वाच्या भरती

Indo Tibetan Border Police Bharti 2024 :इंडो -तिबेट सीमा पोलीस दलात नवीन भरती!आजच करा अर्ज सुरू

North Eastern Railway Bharti 2024 | उत्तर पूर्व रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदाची भरती! जागा 1104


अर्ज सुरू दिनांक : 06 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जुलै 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : एस. एम. जोशी हॉल,582 रास्ता पेठ,टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी,पुणे -11.

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
जाहिरात पीडीएफक्लिक करा

How To Apply For Pune Mahanagarpalika Bharti 2024

  • या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • नोटिफिकेशन पूर्णपणे काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
  • अर्जा मध्ये माहिती अपूर्ण असेल तर अर्ज अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे.
  • देय तारखेनंतर आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या