NPCIL Bharti 2024 | NPCIL मध्ये 58 जागांसाठी भरती! पात्रता पदवीधर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NPCIL Bharti 2024 – न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लि.(NPCIL) मध्ये 58 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या जागांसाठी पदवीधर असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील त्यांनी 25 जून 2024 (05:00 ) अखेर आपले अर्ज Online पद्धतीने सादर करायचे आहेत. या भरती अंतर्गत असिस्टंट ग्रेड -1 (HR),असिस्टंट ग्रेड -1 (F&A),असिस्टंट ग्रेड -1 (C&MM) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज शुल्क,नोकरी ठिकाण आणि अर्ज कसा करावा या बद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.NPCIL Bharti 2024

मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.

NPCIL Bharti 2024 Details

जाहिरात क्र. : NPCIL/HQ/HRM/ET/2024/03

एकूण रिक्त जागा : 58

पद नाम & तपशील (Vacancy Details)

पद क्र.पद नामपद संख्या
01असिस्टंट ग्रेड -1 (HR)29
02असिस्टंट ग्रेड -1 (F&A)17
03असिस्टंट ग्रेड -1 (C&MM)12
एकूण58

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील 50% गुणांसह पदवीधर असावा.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 जून 2024 रोजी,

  • सामान्य – 21 ते 28 वर्षे
  • SC/ST – 05 वर्षे शिथिलता
  • ओबीसी – 03 वर्षे शिथिलता

अर्ज फी : जनरल/ओबीसी/EWS – ₹.100/-,[SC/ST/PwBD – फी नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पगार : नियमानुसार

अर्ज करण्याची पद्धत : Online

अर्ज करण्याची मुदत : 25/06/2024

महत्वाच्या लिंक्स (Important Links)

अधिकृत संकेतस्थळ – क्लिक करा

जाहिरात (PDF) – क्लिक करा

Online अर्जासाठी – क्लिक करा

ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्ही अशाच सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट मिळवण्यासाठी https://mahagovbharti.com/ रोज भेट द्या.

How To Apply NPCIL Bharti 2024

  • सदर भरतीसाठी उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकचा वापर करावा.
  • अर्ज करत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज करताना विचारली जाणारी माहिती अचूक भरावी.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जा सोबत पासपोर्ट साईज फोटो आणि सही अपलोड करावी.
  • अर्ज फी ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.
  • अर्ज करण्याची मुदत 25/06/2024 पर्यंत आहे.
  • अधिक माहितीसाठी Notification पहावे.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.