RPF Bharti 2024: रेल्वे संरक्षण दलात 4460 पदांची मोठी भरती; अर्ज सुरू

RPF Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RPF Bharti 2024 : मित्रांनो रेल्वे संरक्षण दल (RPF) ने आता तुमच्यासाठी आणखी एक नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. कारण आता तब्बल 4460 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जर तुम्ही 10 वी ते पदवीधर अशा पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यास सुरुवात ही 15 एप्रिल 2024 पासून झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे. या भरती अंतर्गत सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल ही पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, नोकरीचे ठिकाण आणि इतर माहिती आम्ही आपणास खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी असणारी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.

RPF Bharti 2024

आम्ही आमच्या या वेबसाईटवर अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल माहिती उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे आमच्या या वेबसाईटवरील माहिती संपर्कातील गरजू लोकांना आवश्य पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा उपयोग होईल आणि नोकरीच्या संधीचा लाभ घेता येईल.

जाहिरात क्र. – CEN/RPF 01/2024 & 2/2024

एकूण जागा – 4460

पदाचे नाव आणि तपशील (RPF Bharti 2024 Post Name & Details)

जा. क्र.पद क्र.पदाचे नाव पद संख्या
RPF
1/2024
1सब इन्स्पेक्टर (Sub Inspector)452
RPF
2/2024
2कॉन्स्टेबल (Constable)4208
एकूण4460

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा
सब इन्स्पेक्टर
(Sub Inspector)
उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.20 ते 28 वर्षे
कॉन्स्टेबल (Constable)उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असावा.18 ते 28 वर्षे

अर्ज शुल्क

कॅटेगरीअर्ज शुल्क
सामान्य/EWS/OBC₹.500/-
SC/ST/महिला₹.250/-

हे ही वाचा – HDFC Bank Recruitment 2024: HDFC बँकेत नोकरीची सुवर्णसंधी

RPF Bharti 2024

RPF Bharti 2024 निवड प्रक्रिया

  • अर्जदाराची निवड ही शारीरिक चाचणी (PET), शारीरिक मापन चाचणी (PMT) आणि लेखी परिक्षा या आधारे केली जाईल.

शारीरिक चाचणी (PET)

  • धावणे, लांब उडी, उंच उडी (पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी वेगळे निकष)

लेखी परीक्षा

  • लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची असेल.
  • प्रश्न हे मराठी आणि इंग्रजी भाषेत असतील.

RPF Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

RPF Bharti 2024

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज सुरू झालेली तारीख15 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख14 मे 2024
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
पगारनियमानुसार

रेल्वे सुरक्षा दलाची भूमिका

रेल्वे सुरक्षा दल हे भारतीय रेल्वेच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहे. या दलाचे मुख्य कार्य रेल्वे प्रवासी आणि मालवाहतुकीचे संरक्षण करणे. रेल्वेच्या संपत्तीला होणाऱ्या हानी पासून रोखणे आणि रेल्वे अपघात टाळणे.सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विविध प्रकारच्या कायदेशीर अधिकारांचा वापर करते.रेल्वे सुरक्षा दलात दाखल झाल्यावर उमेदवारांना देशाच्या विविध रेल्वे स्थानकावर तैनात केले जाते.

असा करा ऑनलाईन अर्ज

  • RPF Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटचा वापर करावा.
  • अर्ज फक्त अधिकृत पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • लिंक ओपन केल्यानंतर सर्व प्रथम रजिस्ट्रेशन करून घ्या. नंतर लॉगिन आयडी व पासवर्ड तयार होईल. तो वापरून लॉगिन करावे.(सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर व ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.)
  • लॉगिन केल्यानंतर आवश्यक ती योग्य माहिती भरावी.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावीत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज पूर्ण बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा बदलता येणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.
  • अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
  • खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अधिकृत वेबसाईटला भेट देऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

RPF Bharti 2024 ची ही महिती तुमच्या मित्रांना शेअर करा जेणे करून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल. सरकारी आणि खाजगी नोकरी बद्दल अपडेट्स मिळविण्यासाठी www. mahagovbharti.com ला भेट द्या धन्यवाद!