SSC CPO Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांची नवीन मेगा भरती ; पदवीधरांना संधी

SSC CPO Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC CPO Recruitment 2024 : खुशखबर! नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. आता स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4187 जागांसाठी मेगा भरती घेण्यात येणार आहे. अधिकृत वेबसाईट वरून नुकतीच या भरतीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील उपनिरिक्षक अशी पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे. या पदांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज शुल्क, नोकरी ठिकाण आणि निवड प्रक्रिया इत्यादी बाबींची माहिती या लेखा मध्ये खाली दिलेली आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

SSC CPO Recruitment 2024

SSC CPO Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

एकूण रिक्त : 4187 जागा

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पदाचे नाव पद संख्या
दिल्ली पोलीस दलातील उपनिरिक्षक (Exe) पुरुष125
दिल्ली पोलीस दलातील उपनिरिक्षक (Exe) महिला61
CAPF मधील उपनिरिक्षक (GD)4001
एकूण 4187

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी,

प्रवर्ग वयोमर्यादा
जनरल20 ते 25 वर्षे
SC/ST05 वर्षे सवलत
OBC03 वर्षे सवलत

अर्ज शुल्क :

प्रवर्गअर्ज शुल्क
जनरल/ओबीसी₹.100/-
SC/ST/ExSM/महिलाफी नाही

वेतनश्रेणी : ₹.35,400/- ते ₹. 1,12,400/-

निवड प्रक्रिया :

  • पेपर I – CBT लेखी परीक्षा
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
  • पेपर II – CBT लेखी परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेडिकल चाचणी

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

महत्वाच्या तारखा :

अर्ज करण्याची शेवटची तारीख28 मार्च 2024
परीक्षा (CBT) तारीख09,10 & 13 मे 2024

SSC CPO Recruitment 2024 साठी अर्ज कसा करावा?

  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज फक्त अधिकृत पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 आहे.
  • देय तारखे नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज चुकीच्या अथवा अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी Notification काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज शुल्क भरावेत.
  • अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली मूळ जाहिरात (PDF) पाहावी.
  • उमेदवार अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकतात.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या.

महत्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

हे पण पाहा – Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

SSC CPO Recruitment 2024 स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती तरूणांना देश सेवा करण्याची संधी देत आहे. या मध्ये लेखी परिक्षा,शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET),पेपर II – CBT लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, मेडिकल चाचणी या प्रक्रिये द्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. जे उमेदवार या भरतीसाठी पात्रता निकष पूर्ण करतात त्यांनीच या भरतीसाठी अर्ज करावा. उमेदवारांना 30 ते 31 मार्च 2024 या कालावधी मध्ये अर्ज दुरुस्ती आणि ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची मुदत दिली आहे.

SSC CPO Recruitment 2024 : Staff Selection Commission has been released new SSC CPO Recruitment 2024 on 4th March 2024 on it’s official website recruit for 4187 posts of sun Inspector of Delhi Police & CAPS through SSC CPO Recruitment 2024 and its apply start is 4th March 2024 and last date application form 28th March 2024. Candidates check all related important details such as Educational qualification, Age limit, Application fee, Salary details, Selection process and Job location & other Information about SSC CPO 2024 from official notification as well as this article. Interested and Eligible candidates can apply online through the official website.

SSC CPO Recruitment 2024

Total Posts : 4187

Post Name & Details :

Sr.NoPost Name No.of Vacancy
01Sub Inspector (Exe) in Delhi Police – Male125
02Sub Inspector (Exe) in Delhi Police – Female61
03Sub Inspector (GD)
in CAPFs
4001
Total 4187

Educational Qualification : Bachelor’s Degree from a recognized University or equivalent.

Age Limit : 20 to 25 years as on 01 August 2024 [SC/ST : 05 years Relaxation, OBC : 03 years Relaxation]

Application Fee : General/OBC : Rs.100/- [SC/ST/Female/ExSM : No Fee]

Job Location : All India

Selection Process :

  • Stage I – Written Exam (Paper I/Multiple Choice Question/200 marks)
  • Stage II – Physical Endurance Test (PET), Physical Standard Test (PST) & Medical Test
  • Stage III – Written Test (Paper II/Multiple Choice Questions/200 marks)

Exam Paper Pattern I :

Part Subject No. of Question Max Marks
1General Intelligence &
Reasoning
5050
2General Knowledge &
General Awareness
5050
3Quantitative Aptitude5050
4English Comprehension5050

Exam Pattern II :

Subject No. of QsMax Marks
English Language
& Comprehension
200200

Salary Details :

SSC CPO PostGroupSSC CPO Grade PaySSC CPO In hand Salary
Sub Inspector
in Delhi Police
Group ‘C’
Non Gazetted
Rs.4200Rs.35,400
to 1,12,400
Sub Inspector in CAPFGroup ‘B’ Non
Gazetted & Non Ministerial
Rs.4200Rs.35,400
to 1,12,400
Assistant Sub
Inspector in CISF
Group ‘C’
Non Gazetted
Rs.2800Rs.29,200
to Rs. 92,300

Last Date of Online Application : 28 March 2024

Date of Examination (CBT) : 09, 10 & 13 May 2024

How to Apply for SSC CPO Recruitment 2024 :

  • Candidates may be apply online by visit the SSC official @website www.ssc.gov.in.
  • Candidates must register themselves using their active email ID and Password.
  • After registering Click -login.
  • Login using their registration number and password Existing users can directly log in and apply.
  • Incomplete or false information by any aspirants would be considered ineligibility of that candidate.
  • All required certificates and documents should be attached with the application.
  • The direct link to apply online is given below.
  • The last date to apply is 28 March 2024.
  • Candidates should fill in all the details asked in the application form correctly.
  • Read the payment instructions carefully and proceed with your payment.
  • Print the application form for future reference.
  • For more information visit official website links.

Important Links :

Official Website Click Here
Notification (PDF)Click Here
Online Apply Click Here

FAQs For SSC CPO Recruitment 2024 :

Q. 1 : What is the start date to apply for SSC CPO Recruitment 2024?

Ans : 4th March 2024.

Q.2 : What is the last date to apply for SSC CPO Recruitment 2024?

Ans : 28 March 2024.

Q.3 : How to apply for SSC CPO Recruitment 2024?

Ans : Apply online from the website ssc.gov.in.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.