RGPPL Ratnagiri Bharti 2025| RGPPL रत्नागिरी भरती 2025; या उमेदवारांना मिळणार नोकरीची संधी!

RGPPL Ratnagiri Bharti 2025

मित्रांनो सध्या रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मार्फत एकूण 14 रिक्त जागा भरण्यात येणार असून, पत्राने इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.RGPPL Ratnagiri Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 8 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदत असेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छुक असाल तर खाली आपणास रिक्त पदांचा तपशील, पात्रता, अर्ज शुल्क, अर्ज कसा करावा आणि इतर महत्त्वाचा भरती बद्दलचा तपशील सविस्तरपणे देण्यात आला आहे. अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी देण्यात आलेली जाहिरात म्हणजेच पीडीएफ लक्षपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

RGPPL Ratnagiri Bharti 2025 संक्षिप्त माहिती

भरती संस्था : रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड

एकूण रिक्त जागा : 014

भरती प्रकार : चांगल्या पगाराची नोकरी

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाईन

नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी

वयाची अट : 30 वर्षापर्यंत

रिक्त पदांचा तपशील आणि माहिती

पदाचे नावपदसंख्या
विद्युत देखभाल/ संचालन, यांत्रिक देखभाल, नियंत्रण आणि उपकरणे, ऑपरेशन आणि कार्यक्षमता, कायदेशीर, वित्त, सुरक्षितता
14 जागा

Educational Qualification For RGPPL Ratnagiri Bharti 2025

शैक्षणिक अहर्ता :

पदाचे नावशैक्षणिक अहर्ता
विद्युत देखभाल/ संचालनमान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किं वा यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये किमान ६०% गुणांसह पूर्णवेळ बी.ई./बी.टेक पदवी.
यांत्रिक देखभालयांत्रिक अभियांत्रिकी मध्ये किमान ६०% गुणांसह पूर्णवेळ बी.ई./बी.टेक पदवी.
नियंत्रण आणि उपकरणेइलेक्ट्रॉनिक्स, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल, कंट्रोल्स आणि इन्सस्ट्रमेंटेशन मध्ये किमान ६०% गुणांसह पूर्णवेळ बी.ई./बी.टेक पदवी.
ऑपरेशन आणि कार्यक्षमताइलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये किमान ६०% गुणांसह पूर्णवेळ बी.ई./बी.टेक पदवी.
कायदेशीरमान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह कायद्याची पूर्णवेळ पदवी (एलएलबी, किमान ३ वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम). कायद्यातील पदव्युत्तर पदवी (एलएलएम) असणे इच्छित आहे.
वित्तभारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून एम.कॉम, सीए-इंटर, किंवा सीएमए-इंटर (पूर्वीचे आयसीडब्ल्यूए-इंटर).
सुरक्षिततायांत्रिक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, प्रोडक्शन, केमिकल किं वा इन्स्स्र्यूमेंटेशन अभियांत्रिकी मध्ये किमान ६०% गुणांसह पूर्णवेळ बी.ई./बी.टेक पदवी. याशिवाय, केंद्रीय कामगार संस्था किंवा प्रादेशिक कामगार संस्था, भारत सरकार यांच्याकडून इंडस्ट्रियल सेफ्टी मध्ये डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा किंवा पीजी डिप्लोमा.

RGPPL Ratnagiri Bharti 2025 Apply Offline

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने

अर्ज शुल्क : कोणतीही फी नाही

अर्जाची शेवटची तारीख : 08 ऑगस्ट 2025

अर्ज पाठवण्याचा पत्ता : व्यवस्थापक (मानव संसाधन), रत्नागिरी गॅस अँड पावर प्रायव्हेट लिमिटेड (एनटीपीसी लिमिटेडची उपकंपनी), अंजनवेल, तालुका: गुहागर, जिल्हा: रत्नागिरी, महाराष्ट्र – ४१५ ६३४.

भरतीसाठी महत्त्वाच्या लिंक

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

महत्त्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी सर्वप्रथम RGPPL च्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी आणि तिथे उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात डाउनलोड करावी.
  • जाहिरातीमध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार अर्ज भरावा.सर्व आवश्यक कागदपत्रे, जसे की शैक्षणिक प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, आणि इतर संबंधित कागदपत्रे, अर्जासोबत जोडावीत.
  • पूर्ण भरलेला अर्ज खालील पत्त्यावर ८ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोहोचेल याची खबरदारी घ्यावी.
  • अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती पूर्ण आणि अचूक असावी. अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज नाकारले जाऊ शकतात.
error: Content is protected !!