Krushi Vibhag Bharti 2025 : मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मार्फत एकूण 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी 17 जुलै 2025 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे आजच आपला अर्ज भरून या संधीचा फायदा घ्या. पुढे आपणास या भरती बद्दलची अधिकची माहिती सविस्तरपणे देण्यात आली आहे.
Krushi Vibhag Bharti 2025 थोडक्यात माहिती
घटक | माहिती |
भरती विभाग | महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागामध्ये |
भरती श्रेणी | राज्य सरकारी |
रिक्त जागा | 02 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन (ई-मेल) |
नोकरी ठिकाण | मुंबई |
वयाची अट | 55 वर्षापर्यंत |
रिक्त पदांचा तपशील आणि माहिती
पदाचे नाव | पद संख्या |
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)/मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO) | 02 |
Education Qualification For Krushi Vibhag Bharti 2025
शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | पात्रता |
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) | (i)टेक्नॉलॉजी, अभियांत्रिकी, कृषी आणि संबंधित क्षेत्रातील मास्टर्स पदवी किंवा त्याहून अधिक शिक्षण.व्यवस्थापन, अॅग्रिकल्चर मॅनेजमेंट किंवा तत्सम शाखांतील शिक्षण आवश्यक. (ii)अनुभव – संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचे (तपशील जाहिरातीत आहे) |
मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO) | (i)अभियांत्रिकी किंवा टेक्नॉलॉजी मधील बॅचलर किंवा मास्टर्स डिग्री.संगणक विज्ञान, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स किंवा तत्सम विषयांमध्ये प्राधान्य. (ii)अनुभव – प्रकल्प व्यवस्थापन, तांत्रिक सल्ला, डिजिटल प्रणालींचे नेतृत्व याचा अनुभव आवश्यक. |
मिळणारा पगार
1.मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) : वार्षिक पगार INR 60 लाखांपर्यंत.
2.मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO) : वार्षिक पगार INR 60 लाखांपर्यंत.
Krushi Vibhag Bharti 2025 Apply Online (Email)
- अर्ज स्वीकारण्याची पद्धत : Online (Email)
- अर्जाची शेवटची तारीख : 15 जुलै 2025
- ई-मेल : mahaagriai@gmail.com
- अर्ज फी – नाही
Krushi Vibhag Bharti 2025 Use Full Links
जाहिरात (PDF) | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |