Indian Air Force Airmen Bharti 2025 : भारतीय हवाई दलात सध्या नवीन भरती निघाली आहे.या मध्ये मेडिकल असिस्टंट हे पद भरण्यात येणार आहे. सदर भरतीची अधिसूचना नुकतीच प्रकाशित झाली असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांना यासाठी 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या सूचना व अटी आपणास जाहिराती दिल्या आहेत.
Indian Air Force Airmen Bharti 2025 Notification
भरती विभाग : भारतीय हवाई दल
भरती श्रेणी : केंद्र सरकारी
पदाचे नाव : मेडिकल असिस्टंट
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन

Indian Air Force Airmen Vacancy 2025
पद क्रमांक | पदाचे नाव | रिक्त जागा |
1 | एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट) इनटेक 02/2026 | – |
Eligibility Criteria For Indian Air Force Airmen Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 12th उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) किंवा 50% गुणांसह 12th उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) + 50% गुणांसह डिप्लोमा/B.Sc (Pharmacy)
शारीरिक पात्रता: उंची:152.5 सेमी, छाती: 77 सेमी
वयाची अट (Age Limit)
- मेडिकल असिस्टंट : जन्म 02 जुलै 2005 ते 02 जुलै 2009 दरम्यान
- मेडिकल असिस्टंट (डिप्लोमा/B.Sc (Pharmacy) : जन्म 02 जुलै 2005 ते 02 जुलै 2007 दरम्यान
Indian Air Force Airmen Bharti 2025 Apply Online
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज फी : ₹.550/-
अर्जाची शेवटची तारीख : 31 जुलै 2025
परीक्षा : 25 सप्टेंबर 2025 पासून
Indian Air Force Airmen Recruitment 2025 Links
जाहिरात (PDF) | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |