NHPC Apprentice Bharti 2025| नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये अप्रेंटिस पदांची भरती!

NHPC Apprentice Bharti 2025 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि.मध्ये अप्रेंटिस पदांची भरती सुरू झाली आहे. यामध्ये पदवीधर अप्रेंटिस,डिप्लोमा अप्रेंटिस,ITI अप्रेंटिस पदांच्या 361 जागा भरण्यात येत आहेत. ही भरती सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी 11 जुलै 2025 पासून 11 ऑगस्ट 2025 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरती प्रक्रिया भारताच्या नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत होत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता, अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात. उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर केल्यास या संधीचा लाभ घेता येईल.उमेदवारांसाठी सूचना संपूर्ण अर्ज व्यवस्थित भरणे, आवश्यक कागदपत्रांची जोडणी करणे, व अंतिम मुदतीपूर्वी अर्ज पाठवणे आवश्यक आहे.

NHPC Apprentice Bharti 2025

NHPC Apprentice Bharti 2025 Details

जाहिरात क्र.: NH/Rectt./03/2025-

भरती विभाग : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. 

एकूण रिक्त जागा : 361

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती 2025

एकूण पदे : 361

पद क्र. पदाचे नाव रिक्त जागा
1पदवीधर अप्रेंटिस148
2डिप्लोमा अप्रेंटिस82
3ITI अप्रेंटिस131
एकूण 361

Eligibility Criteria For NHPC Apprentice Bharti 2025

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1 : BE/B.Tech/B.Sc.Engg (Civil,Electrical,Mechanical,Electronics & Communication,Computer Science,IT)

पद क्र.2 : Diploma In (Civil,Electrical,Mechanical,Electronics & Communication,Nursing,Medical Lab Tech,Pharmacy,Hospitality,Hotel Management,Fire & Sanitary Inspector)

पद क्र.3 : ITI (Electrician,Plumber,Fitter,Surveyor,Welder,Draughtsman-Civil/Mechanical,Computer Operator,Stenographer,Health & Sanitary Inspector)

वयाची अट (Age Limit)

  • उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे असावे.
  • मागासप्रवर्गातील उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमानुसार सूट मिळेल.

अर्ज फी (Application Fee) : कोणतीही अर्ज फी नाही

अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन

NHPC Apprentice Bharti 2025

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरू दिनांक : 11 जुलै 2025
  • अर्जाची अंतिम दिनांक : 11 ऑगस्ट 2025

NHPC Apprentice Bharti 2025 Use Full Links

जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज पदवीधर/डिप्लोमा – Apply Online
ITI – Apply Online
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
error: Content is protected !!