Vibhagiya Ayukta Division Bharti 2025|विभागीय आयुक्त कार्यालय भरती!

Vibhagiya Ayukta Division Bharti 2025 : विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर अंतर्गत नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 13 जुलै 2025 पर्यंत मुदत असेल. त्यामुळे जराही वेळ न घालवता आपला अर्ज भरा आणि या संधीचा फायदा घ्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, अर्ज कसा करावा आणि इतर माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात म्हणजेच पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्या आणि मगच अर्ज करा.

Vibhagiya Ayukta Division Bharti 2025 In Marathi

भरती विभाग : विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर विभाग

भरतीची श्रेणी : राज्य सरकारी नोकरी

भरती प्रकार : चांगल्या पगाराची नोकरी

एकूण पदांची संख्या : 064

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन

अर्जाची शेवटची तारीख : 13 जुलै 2025

नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजीनगर

विभागीय आयुक्त कार्यालय भरती 2025

रिक्त पदाचे नाव आणि पात्रता

पदनामरिक्त जागापात्रता
शहरात समन्वयक (कंत्राटी)064B.E/B.Tech (कोणतीही शाखा) B.आर्क/B. Planning/B.Sc(कोणतीही शाखा)
एकूण064

Vibhagiya Ayukta Division Bharti 2025

वयाची अट : अर्जदाराचे वय 35 वर्षापर्यंत असावे.

मिळणारा पगार : नियुक्त उमेदवार ₹.45,000 मासिक वेतन मिळेल.

Vibhagiya Ayukta Sambhajinagar Division Bharti 2025

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरू दिनांक : 05 जुलै 2025

अर्जाची शेवटची तारीख : 13 जुलै 2025

Vibhagiya Ayukta Sambhajinagar Bharti 2025 Links

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

ही नोकरीची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यासाठी मदत होईल. सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

error: Content is protected !!