Maharashtra Fire Services Bharti 2025
महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय अंतर्गत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट आहे.महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय मध्ये विविध जागांसाठी 08 रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.नियुक्त उमेदवारास आकर्षक पगार ही देण्यात येईल. अर्ज करण्यासाठी 10 जुलै 2025 ही शेवटची तारीख असेल.ही नामी संधी अजिबात सोडू नका आजच आपला अर्ज भरा आणि या संधीचा फायदा घ्या.अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता ,वयाची अट,अर्ज फी,पगार आणि इतर सविस्तर तपशील खाली देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी एकवेळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.Maharashtra Fire Services Bharti 2025
Maharashtra Fire Services Bharti 2025 In Marathi
भरती विभाग | महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय अंतर्गत नोकरी |
भरती प्रकार | चांगल्या पगाराची नोकरी |
एकूण जागा | 08 |
पदाचे नाव | कनिष्ठ प्रशिक्षक/उप अग्निशमन अधिकरी/चालक-यंत्रचालक/अग्निशामक/अग्निशामक शिपाई |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
अर्जाची अंतिम दिनांक | 10 जुलै 2025 |
नोकरी स्थळ | मुंबई |
Maharashtra Fire Services Bharti Vacancy 2025
रिक्त पदाचे नाव आणि तपशील
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ प्रशिक्षक/उप अग्निशमन अधिकरी/चालक-यंत्रचालक/अग्निशामक/अग्निशामक शिपाई | 08 |
Eligibility Criteria For MFS Bharti 2025
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवशक्यतेनुसार असल्याने दिलेली जाहिरात PDF पहावी.
वयाची अट – उपलब्ध नाही
MFS Bharti 2025 Salary Details
पदाचे नाव | पगार |
कनिष्ठ प्रशिक्षक/उप अग्निशमन अधिकरी | Rs.30,520/- महिना |
चालक-यंत्रचालक | Rs.28,340/- महिना |
अग्निशामक | Rs.28,340/- महिना |
अग्निशामक शिपाई | Rs.25,070/- महिना |
Maharashtra Fire Services Recruitment 2025 Apply Offline
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन पद्धतीने
अर्जाची शेवटची तारीख – 10 जुलै 2025
अर्ज फी – लागू नाही
अर्ज पाठवण्याचा पत्ता – महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय,विद्यानगरी,सांताक्रूझ पूर्व,मुंबई – 400098. या पत्यावरती अर्ज करावा.
Maharashtra Fire Services Bharti 2025 Use Full Links
जाहिरात (PDF) | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना
- वरील पदासाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा.
- अर्ज सादर करत असताना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
- अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक 10 जुलै 2025 आहे. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.