ZP Jalgaon Bharti 2025 : मित्रांनो जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत ‘विधी अधिकारी’ पदाची भरती निघाली आहे.या भरती मार्फत 01 रिक्त पद भरण्यात येत आहे.उमेदवारांना यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज दाखल करण्याच्या सूचना व अटी खाली देण्यात आल्या आहेत. सदर पदाची नेमणूक ही पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असेल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 10 जुलै 2025 पर्यंत मुदत आहे.
ZP Jalgaon Bharti 2025 In Marathi
भरती विभाग : जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत
उपलब्ध पदसंख्या : 01
पदाचे नाव : विधी अधिकारी
अर्ज पद्धत : ऑफलाईन
मिळणारा पगार : ₹.35,000/-
नोकरीचे ठिकाण : जळगाव
Eligibility Criteria For ZP Jalgaon Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असल्याने सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.
वयाची अट : उमेदवाराचे वय नियुक्ती वेळी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
जिल्हा परिषद जळगाव भरती 2025 अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्जाची शेवटची तारीख 10 जुलै 2025
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद,जळगाव
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज
- पदवी प्रमाणपत्र
- कायद्याच्या पदवीबाबतचे प्रमाणपत्र
- इतर अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे
- सनद
- शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला.
- मा. उच्च न्यायालयात (HC) वकीली व्यवसायाचे किमान १० वर्षे अनुभवाचे प्रमाणपत्र.
- जिल्हा स्तरीय विधी अधिकारी म्हणून ३ वर्षे अनुभव प्रमाणपत्र.
- प्रशासकीय व सेवाविषयक व विभागीय चौकशी इ. बाबत कायदेविषयक अनुभव.
- मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांचे ज्ञान असले बाबतची प्रमाणपत्रे.
भरतीसाठी महत्त्वाच्या लिंक
जाहिरात (PDF) | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही चमकदार असणार नाही.