ECHS Kolhapur Bharti 2025| ECHS कोल्हापूर येथे 56 जागांसाठी भरती! 8th उत्तीर्ण ते पदवीधरांना संधी..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ECHS Kolhapur Bharti 2025 : माजी सैनिक योगदान आरोग्य योजना (ECHS) कोल्हापूर येथे 8th पास ते पदवीधरांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी मुलाखतीचे देखील आयोजन केले गेले आहे.05 जुलै 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तर,16 जुलै ते 17 जुलै 2025 या मुलाखतीच्या तारखा आहेत.

ECHS Kolhapur Bharti 2025 Details

भरती विभागECHS कोल्हापूर अंतर्गत
भरती प्रकारसरकारी नोकरी
पदांची संख्या056
अर्ज पद्धतऑफलाईन
नोकरी ठिकाणकोल्हापूर
निवड प्रक्रियामुलाखत

ECHS Kolhapur Vacancy 2025

पदाचे नावरिक्त जागा
प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, दंत अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट, दंत स्वच्छता तज्ञ, डीईओ/सीएलके, ड्रायव्हर, चौकीदार, फेमेल अटेंडंट, सफाईवाला.56

Eligibility Criteria For ECHS Kolhapur Naukari 2025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार असल्याने उमेदवारांनी दिलेली pdf जाहिरात पहावी.

वेतनश्रेणी : पदानुसार देण्यात येईल.

अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन

अर्जाची शेवटची तारीख : 05 जुलै 2025

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Stn मुख्यालय कोल्हापूर (ECHS सेल)

मुलाखतीचा पत्ता : Sta HQ Kolhapur (ECHS Cell), टेंबलाई हिल्स, शिवाजी विद्यापीठ रोड, कोल्हापूर.

मुलाखतीची तारीख : 16 जुलै 2025 ते 17 जुलै 2025

महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्त्वाच्या सूचना

  • सदर भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • 05 जुलै 2025 पर्यंत उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी मुदत असेल.
  • उमेदवाराने मुलाखतीच्या वेळी 10/मॅट्रिक, 10+2 आणि पदवी/पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा/कोर्सची सर्व मूळ प्रमाणपत्रे/पदवी, कामाचा अनुभव आणि डिस्चार्ज बुक, पीपीओ, सर्व्हिस रेकॉर्ड आणि 2 पीपी आकाराची रंगीत फोटो सोबत आणावेत.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी.

सूचना – वरील माहिती अधिकृत जाहिरातीवर आधारित असून,कृपया मूळ जाहिरात नीट वाचून मगच पुढील कृती करावी.

error: Content is protected !!