Territorial Army Bharti 2025 : भारतीय प्रादेशिक अंतर्गत सैनिक पदाच्या 62 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांनी 19 जुलै 2025 रोजी दिलेल्या पत्त्यावरती हजर राहावे. भरती बद्दलचा इतर महत्त्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे.