Indian Army CEE Bharti 2025| भारतीय सैन्य दलात हवालदार व इतर पदांची भरती! इतका मिळेल पगार

Indian Army CEE Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो भारतीय सैन्य दलात विविध पदे भरण्यासाठी Indian Army CEE Bharti 2025 ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तुम्हाला जर या भरतीमध्ये रस असेल तर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी 10 एप्रिल 2025 पर्यंत मुदत असेल. भरतीसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि इतर महत्त्वाची माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

Indian Army CEE Bharti 2025
Indian Army CEE Bharti 2025

Indian Army CEE Bharti 2025 Vacancy Details

एकूण रिक्त पदे : तूर्तास नमूद नाही.

पद क्र.पदाचे नाव
1हवालदार (Education)
2हवालदार (Surveyor Automated Cartographer)
3ज्युनियर कमीशन ऑफिसर (Catering)
4ज्युनियर कमीशन ऑफिसर (धार्मिक शिक्षक)

Educational Qualification For Indian Army CEE Bharti 2025

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावपात्रता
हवालदार (Education)50% गुणांसह पदवीधर/पदव्युत्तर पदवी आवश्यक
हवालदार (Surveyor Automated Cartographer)BA/B.Sc (Mathematics) किंवा B.E.B.Tech (Civil / Electronic /Electrical / Instrumentation / Mechanical / Computer Technology / Computer Science)
ज्युनियर कमीशन ऑफिसर (Catering)(i) 12वी उत्तीर्ण (ii) कुकरी/ हॉटेल मॅनेजमेंट & कॅटरिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
ज्युनियर कमीशन ऑफिसर (धार्मिक शिक्षक)(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) धार्मिक संप्रदायानुसार पात्रता. असणे आवश्यक आहे.

Eligibility Criteria For Indian Army CEE Bharti 2025

वयाची अट पदानुसार खालील प्रमाणे आहे.

पद क्र. 1 – जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 ऑक्टोबर 2005 दरम्यान

पद क्र. 2 – जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 ऑक्टोबर 2005 दरम्यान

पद क्र. 3 – जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 ऑक्टोबर 2004 दरम्यान

पद क्र. 4 – जन्म 01 ऑक्टोबर 1991 ते 01 ऑक्टोबर 2000 दरम्यान

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Indian Army CEE Bharti 2025 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 10 एप्रिल 2025

Phase I : परीक्षा (ऑनलाईन) – जून 2025 पासून

Phase II : भरती मेळावा

अर्ज शुल्क : रु.250/-

Indian Army CEE Bharti 2025 Notification

भरतीची जाहिरातपद क्र.1 – क्लिक करा
पद क्र.2 – क्लिक करा
पद क्र.3 – क्लिक करा
पद क्र.4 – क्लिक करा
ऑनलाईन अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला नक्की भेट द्या आणि वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा.