MSEB HCL Mumbai Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनी मुंबई येथे रिक्त पदे भरण्यासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.या भरतीमार्फत Director (HR) हे रिक्त पद भरले जाणार असून पदांची संख्या 01 आहे.या पदासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करणे आवश्यक आहे.अर्ज करण्यासाठी 24 मार्च 2025 ही शेवटची तारीख असेल.पुढे आपण या भरतीचा आढावा घेणार आहोत. त्यामध्ये पात्रता,वयाची अट,पगार आणि इतर माहिती पाहणार आहे.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला नक्की भेट द्या आणि वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमचा WhatsApp Group जॉईन करा .