Indian Navy Boat Crew Staff Recruitment 2025
Indian Navy Bharti 2025 : मित्रांनो भारतीय नौदलात विविध पदांच्या 327 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.अधिसूचनेनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 12 मार्च 2025 पासून सुरू होईल.ऑनलाईन अर्ज करण्याची विंडो 01 एप्रिल 2025 पर्यंत ओपन असेल.तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर,दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.नंतर होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही.

Indian Navy Jobs Vacancy 2025
एकूण रिक्त जागा : 327 जागा
Indian Navy Bharti 2025 Vacancy Details
पद क्र. | पदनाम | पद संख्या |
01 | लास्कर्सचा सिरंग | 57 |
02 | लास्कर | 192 |
03 | फायरमन (बोट क्रू) | 73 |
04 | टोपास | 05 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता
1.लास्कर्सचा सिरंग : (i) 10th उत्तीर्ण (ii) सिरंग प्रमाणपत्र (iii) 02 वर्षे अनुभव
2.लास्कर : (i) 10th उत्तीर्ण (ii) पोहोण्याचे ज्ञान (iii) 01 वर्षे अनुभव
3.फायरमन (बोट क्रू) : (i) 10th उत्तीर्ण (ii) पोहोण्याचे ज्ञान (iii) समुद्रपूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र
4.टोपास : (i) 10th उत्तीर्ण (ii) पोहोण्याचे ज्ञान
वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 01 एप्रिल 2025 रोजी 18 ते 25 वर्षे असावे.[मागासवर्गीय उमेदवारांना नियमाप्रमाणे सूट देण्यात येईल.]
अर्ज फी : नाही
वेतनमान :
- लास्कर्सचा सिरंग : रु.25,000 – 81,100
- लास्कर : रु.25,000 – 81,100
- फायरमन (बोट क्रू) : रु.18,000 – 56,900
- टोपास : रु.18,000 – 56,900
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
Indian Navy Bharti 2025 Apply Online
- अर्ज करण्यास सुरवात : 12 मार्च 2025
- अर्ज पद्धती : ऑनलाईन
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 01 एप्रिल 2025
- परीक्षा : नंतर कळवले जाईल.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो (6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला/जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड
- उमेदवाराची सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)
Indian Navy Bharti 2025 Important Links

संपूर्ण जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
How To Apply For Indian Navy Bharti 2025
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- नवीनतम नोकरीच्या संधी या विभागात क्लिक करा आणि भरती सूचना शोधा.
- नोंदणी करा आणि आपला ऑनलाइन अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती (फोटो, स्वाक्षरी, प्रमाणपत्रे) अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा (लागू असल्यास).
- अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट घ्या.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.