Maha Transco Bharti 2025 : मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मार्फत विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. त्यामध्ये तब्बल 504 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी 03 एप्रिल 2025 पर्यंत मुदत असेल. नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. ही संधी अजिबात सोडू नका आजच आपला अर्ज करा. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

Maha Transco Jobs 2025
एकूण रिक्त जागा : 504
रिक्त पदाचे नाव & पात्रता
पदाचे नाव | पद संख्या | पात्रता |
अधीक्षक अभियंता (Civil) | 02 | – |
कार्यकारी अभियंता (Civil) | 04 | (i) B.E/BTech (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव |
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) | 18 | (i) B.E/BTech (Civil) (ii) 07 वर्षे अनुभव |
उपकार्यकारी अभियंता (Civil) | 07 | (i) B.E/BTech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव |
सहाय्यक अभियंता (Civil) | 134 | B.E/BTech (Civil) |
सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) | 01 | (i) CA / ICWA (ii) 08 वर्षे अनुभव |
वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) | 01 | (i) CA / ICWA (ii) 05 वर्षे अनुभव |
व्यवस्थापक (F&A) | 06 | (i) CA / ICWA (ii) 01 वर्ष अनुभव |
उप व्यवस्थापक (F&A) | 25 | Inter CA / ICWA + 01 वर्ष अनुभव किंवा MBA (Finance)/M.Com + 03 वर्षे अनुभव |
उच्च श्रेणी लिपिक (F&A) | 37 | (i) B.Com (ii) निम्नस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण (iii) MS-CIT |
निम्न श्रेणी लिपिक (F&A) | 260 | (i) B.Com (ii) MS-CIT |
सहाय्यक मुख्य सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी /सहायक मुख्य दक्षता अधिकारी | 06 | – |
कनिष्ठ सुरक्षा आणि अंमलबजावणी अधिकारी / कनिष्ठ दक्षता अधिकारी | 03 | – |
Eligibility Criteria For Maha Transco Bharti 2025
वयाची अट : 03 एप्रिल 2025 रोजी,38 ते 57 वर्षा पर्यंत [मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क :
- पद क्र.2, 3, 4, 5 & 9 : खुला प्रवर्ग-₹700/-, मागासवर्गीय -₹350/-
- पद क्र. 6 : मागासवर्गीय – ₹400/-
- पद क्र. 7, & 8 : मागासवर्गीय -₹350/-
- पद क्र. 10 & 11 : खुला प्रवर्ग-₹600/-, मागासवर्गीय -₹300/-
Maha Transco Bharti 2025 Apply Online
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : 03 एप्रिल 2025
लेखी परीक्षा : मे/जून 2025
Maha Transco Bharti 2025 Notification PDF

संपूर्ण जाहिरात | Short Notification |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Official Website |
How To Apply For Maha Transco Bharti 2025
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- नवीनतम नोकरीच्या संधी या विभागात क्लिक करा आणि भरती सूचना शोधा.
- नोंदणी करा आणि आपला ऑनलाइन अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती (फोटो, स्वाक्षरी, प्रमाणपत्रे) अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा (लागू असल्यास).
- अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट घ्या.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.