BPNL Bharti 2025 : भारतीय पशुपालन निगम लिमिटेड मध्ये 2152 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी BPNL Bharti 2025 या भरतीची अधिसूचना नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी 12 मार्च 2025 ही शेवटची तारीख असेल. भरतीची सर्व माहिती सविस्तर स्वरुपात खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी ती माहिती एकदा वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.

BPNL Jobs Vacancy 2025
एकूण रिक्त जागा : 2152
पदनाम | पद संख्या | पात्रता |
पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी | 362 | उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. |
पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक | 1428 | सदर पदासाठी उमेदवार 12th उत्तीर्ण असावा. |
पशुधन फार्म ऑपरेशन असिस्टंट | 362 | सदर पदासाठी उमेदवार 10th उत्तीर्ण असावा. |
वयोमर्यादा : वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 45 आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
मिळणारा पगार : नियुक्त उमेदवारास महिना 20,000 ते 38,000 इतके मासिक वेतन दिले जाईल.
BPNL Bharti 2025 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्यासाठीची फी : अर्ज शुल्क हे वेगवेगळे आहेत.
- पशुधन फार्म गुंतवणूक अधिकारी : 944/- रुपये
- पशुधन फार्म गुंतवणूक सहाय्यक : 826/- रुपये
- पशुधन फार्म ऑपरेशन असिस्टंट : 708/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मार्च 2025
निवड प्रक्रिया :
- ऑनलाईन परीक्षा
- मुलाखत
- गुणवत्ता यादी
- कागदपत्रे पडताळणी
BPNL Bharti 2025 Important Links

संपूर्ण जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
असा कराल अर्ज
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज फक्त अधिकृत पोर्टलवरून स्वीकारले जातील.
- अर्ज करण्याच्या सर्व सूचना जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 12 मार्च 2025 पर्यंत आहे.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्र सोडायची आहेत.
- अर्ज अपूर्ण माहितीसह सादर केल्यास नाकारण्यात येईल.
- आवश्यक असणारी अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
- देय तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पीडीएफ पहावी.