ASRB Bharti 2025 : कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 582 जागांची भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ASRB Bharti 2025 : मित्रांनो कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 582 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विविध पदांचा समावेश असेल. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 21 मे 2025 पर्यंत मुदत असेल. अर्ज करण्यासाठी अधिक माहिती खाली जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे अर्ज करण्याअगोदर ती माहिती व्यवस्थित वाचा आणि मगच अर्ज करा.

ASRB Jobs Vacancy 2025

एकूण रिक्त : 582 जागा

रिक्त पदांची तपशीलवार माहिती

पद क्र.पदनामपद संख्या
1राष्ट्रीय पात्र चाचणी (NET)
2कृषी संशोधन सेवा (ARS)458
3सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS)41
4सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO)83

आवश्यक शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य

वयोमर्यादा : [SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]

पद क्र.1 : 01 जानेवारी 2025 रोजी किमान 21 वर्षे

पद क्र.2 : 01 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 32 वर्षे

पद क्र.3 : 21 मे 2025 रोजी 21 ते 35 वर्षे

पद क्र.4 : 21 मे 2025 रोजी 21 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

महत्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • फोटो (6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • उमेदवाराची सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)

अर्ज फी

  • NET/ARS/SMS/STO: 1000/- रुपये
  • EWS/OBC: NET: 500/-रुपये, ARS/SMS/STO : 800/-रुपये
  • SC/ST/PWD/महिला/ट्रांसजेंडर : NET-250/- रुपये, ARS/SMS/STO : फी नाही
ASRB Bharti 2025
ASRB Bharti 2025

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 एप्रिल 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मे 2025

पूर्व परीक्षा NET & (ARS/SMS/STO): 02 ते 04 सप्टेंबर 2025

मुख्य परीक्षा (ARS/SMS/STO): 07 डिसेंबर 2025

ASRB Bharti 2025 Important Links

संपूर्ण जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

महत्त्वाच्या सूचना

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज फक्त अधिकृत पोर्टलवरून स्वीकारले जातील.
  • अर्ज करण्याच्या सर्व सूचना जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 21 मे 2025 पर्यंत आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्र सोडायची आहेत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह सादर केल्यास नाकारण्यात येईल.
  • आवश्यक असणारी अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
  • देय तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पीडीएफ पहावी.