Anganwadi Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधत असलेल्या 12th महिला उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.महिला व बालविकास विभागामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पद भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्रता महिला उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. या भरतीची असणारी सविस्तर माहिती जसे की शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी, नोकरी ठिकाण आणि इतर महत्वाचा तपशील खाली सविस्तरपणे देण्यात आलेला आहे.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पाहावी.
Anganwadi Bharti 2025 Notification
⬛भरती विभाग – महिला व बालविकास विभाग
⬛भरतीचे नाव – अंगणवाडी मदतनीस भरती 2025
⬛भरती प्रकार – सरकारी नोकरी
⬛एकूण पदे – 03
⬛पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
⬛नोकरी ठिकाण – मोहोळ,बार्शी
Anganwadi Bharti 2025 Vacancy Details
शहरानुसार पदांचा तपशील
शहर | पद संख्या |
मोहोळ | 02 |
बार्शी | 01 |
Educational Qualification For Anganwadi Bharti 2025
✅आवश्यक शैक्षणिक पात्रता – सदर भरतीसाठी अर्ज करणारी महिला उमेदवार ही 12th उत्तीर्ण असावी. [D.Ed,B. Ed व MS-CIT कोर्स केलेल्या महिलांना प्राधान्य देण्यात येईल]
✅वयाची अट – 18 ते 35 वर्षे वयोगटातील उमेदवार महिला उमेदवार अर्ज करू शकतात. [विधवा महिला 40 वर्षे]
✅अर्ज फी – या भरतीसाठी अर्ज फी नाही
Anganwadi Bharti 2025 Apply
✅अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
✅अर्ज पाठवण्याचा पत्ता – अर्जाचा पत्ता पाहण्यासाठी जाहिरात पाहावी.
✅अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 18 फेब्रुवारी 2025
अंगणवाडी मदतनीस भरती 2025 महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
इतर महत्वाची माहिती | इथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्ज करण्याचे टप्पे
- सदरील भरतीसाठी आपणास ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF पहावी.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्यावरती करावेत अर्ज करण्याचा पत्ता खाली दिला आहे.
- अर्ज करत असताना सर्व माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून अर्ज रिजेक्ट होणार नाही.
- अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व ती कागदपत्रे जोडावीत.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पीडीएफ पहावी.