NTPC Bharti 2025 : मित्रांनो नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 475 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठीच्या सर्व सूचना आणि अटी व पात्रता सविस्तरपणे खाली देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.
⚠️ वाचकांसाठी महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
NTPC Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 475
पदाचे नाव : इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET)
रिक्त पदांचा तपशील
शाखा/विषय | पद संख्या |
इलेक्ट्रिकल | 135 |
मेकॅनिकल | 180 |
इलेक्ट्रॉनिक्स | 85 दोन्ही मिळून ⬇️ |
इंस्ट्रूमेंटेशन | |
सिव्हिल | 50 |
माइनिंग | 25 |
एकूण | 475 |
Educational Qualification For NTPC Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह संबंधित शाखेत अभियांत्रिकी पदवी (SC/ST/PWD: 55% गुण) (ii) GATE 2024 परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : उमेदवाराचे वय 11 फेब्रुवारी 2025 रोजी 27 वर्षापर्यंत [SC/ST: 05 तर OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS : ₹.300/-[SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
NTPC Bharti 2025 Apply Online
अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : 11 फेब्रुवारी 2025
NTPC Bharti 2025 Use Full Links
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.