Mahapareshan Beed Bharti 2024 : मित्रांनो महापारेषण अंतर्गत ITI आणि 10th उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. कारण बीड महापारेषण मध्ये “शिकाऊ उमेदवार” (विजतंत्री) या पदाच्या एकूण 54 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.या पदासाठी ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून अर्ज भरायचे आहेत.अर्ज करण्यासाठी 26 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत असेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.सविस्तर माहितीसाठी खाली देण्यात आलेली पीडीएफ काळजीपूर्वक वाचा.
राज्यामधील आणि देशातील नवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
Mahapareshan Beed Bharti 2024 थोडक्यात माहिती
- भरती विभाग : महापारेषण बीड अंतर्गत नोकरी
- भरतीचे नाव : Mahapareshan Beed Bharti 2024
- एकूण जागा : 054
- पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (विजतंत्री)
- वयाची अट : 18 ते 30 वर्षे (अधिक महितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी)
- नोकरी ठिकाण : बीड
Mahapareshan Beed Bharti 2024 पदांचा तपशील
पदनाम | एकूण जागा |
शिकाऊ उमेदवार (विजतंत्री) | 054 |
आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता
पदनाम | पात्रता |
शिकाऊ उमेदवार (विजतंत्री) | उमेदवार हा 10th उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित ट्रेड मधून इलेक्ट्रिशियन ITI/NCVT उत्तीर्ण असावा. |
Mahapareshan Beed Bharti 2024 अर्ज पद्धत,तारखा,लिंक्स
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2024
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता,अति उच्च दाब (संवसु) विभाग,बीड,132 के. व्ही. उपकेंद्र परिसर,ईदगाह नाका,नाळवंडी रोड,बीड.
महत्वाच्या लिंक्स
PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
Mahapareshan Beed Bharti 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा.
- अर्ज हा योग्यरित्या भरलेला असावा. अपूर्ण अर्ज बाद करण्यात येतील.
- अर्ज हे दिलेल्या मुदती मध्येच करावेत. अर्ज करण्याची मुदत 26 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
- अधिक माहितीसाठी देण्यात आलेली सविस्तर जाहिरात पाहावी.
जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल Mahapareshan Beed Bharti 2024 तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका.
आणि हो मित्रांनो,या संदर्भातील नवीन भरतीच्या अपडेट्स आणि नवीन माहिती मिळवण्यासाठी आमचा WhatsApp चॅनल जॉइन करा.