ICMR NIV Pune Bharti 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे येथे 31 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.ITI उमेदवारांना नोकरीची ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. अप्रेंटिस पदासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्यासाठी 26 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत दिली आहे.पुणे येथे नोकरी शोधत असलेल्या तरुणांना उत्तम संधी निर्माण झाली आहे.सदर भरतीचा असणार महत्वाचा तपशील पुढे देण्यात आला आहे.उमेदवारांनी अर्ज हा संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच करायचा आहे.
राज्यामधील आणि देशातील नवीन नोकरीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा
मित्रांनो आपण जर सदर भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर या भरती मध्ये असणारा रिक्त पदांचा तपशील,आवश्यक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,अर्ज कसा करायचा आणि महत्वाच्या तारखा याबद्दलची सविस्तर माहिती खाली दिली आहे.संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या mahagovbharti.com ला रोज भेट द्या.
ICMR NIV Pune Bharti 2024 थोडक्यात माहिती
भरती विभाग | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे |
भरतीचे नाव | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी भरती 2024 |
एकूण जागा | 031 |
पदाचे नाव | अप्रेंटिस |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | पुणे,महाराष्ट्र |
अर्जाची शेवटची तारीख | 26 डिसेंबर 2024 |
ICMR NIV Pune Bharti 2024 रिक्त पदांचा तपशील
- पदाचे नाव :अप्रेंटिस (Apprentice)
पद क्र. | ट्रेड | जागा |
१ | इलेक्ट्रिशियन | ०८ |
२ | प्लंबर | ०२ |
३ | मेकॅनिक (Refrigerator & Air Conditioning) | ०२ |
४ | PASSA | १३ |
५ | कारपेंटर | ०२ |
६ | मेकॅनिक (Motor Vehicle) | ०२ |
७ | ICTSM | ०२ |
एकूण | 031 |
महत्वाची भरती : Indian Army Sports Quota Bharti 2024 | भारतीय सेना स्पोर्ट्स कोटा भरती 2024 क्रीडाप्रेमींसाठी सुवर्णसंधी! आजच करा अर्ज
ICMR NIV Pune Bharti 2024 पात्रता,फी,तारखा,अर्ज पद्धत
- शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मधून ITI उत्तीर्ण
- अर्ज फी : नाही
- अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email) : aprenticeshipniv@gmail.com
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 26 डिसेंबर 2024
ICMR NIV Pune Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
Application Form | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी भरती 2024 अर्ज कसा करावा?
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी ई-मेल वरती देण्यात आलेला आहे.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
- अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद करण्यात येतील.
- अर्ज हे दिलेल्या मुदतीपूर्वी करावेत.26 डिसेंबर 2024 ही लास्ट तारीख असेल.
- सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.