NIA Bharti 2024 | राष्ट्रीय तपास संस्था (NIA) अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू!त्वरित करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NIA Bharti 2024 : राष्ट्रीय तपास संस्था (NIA) अंतर्गत 164 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या भरतीमार्फत ” निरीक्षक,उपनिरीक्षक,सहायक उपनिरीक्षक,हेड कॉन्स्टेबल” अशी पदे भरली जाणार आहेत.पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्यासाठी मुदत ही 25 डिसेंबर 2024 असेल.NIA Bharti 2024 या भरतीसाठी तुम्ही जर अर्ज करण्यास उत्सुक असाल तर त्यासाठी लागणारी पात्रता,वयोमर्यादा,अर्ज फी,अर्ज कसा करायचा अशी संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.त्यामुळे माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

National Investigation Agency Bharti 2024

भरती विभाग – राष्ट्रीय तपास यंत्रणा

भरती श्रेणी – केंद्र सरकारी नोकरी

एकूण पदे – 164

National Investigation Agency Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदनामपद संख्या
1निरीक्षक55
2उपनिरीक्षक64
3सहायक उपनिरीक्षक40
4हेड कॉन्स्टेबल05
एकूण164

Educational Qualification For NIA Bharti 2024

पदनामशैक्षणिक पात्रता
निरीक्षकडिग्री
उपनिरीक्षकडिग्री
सहायक उपनिरीक्षकपदवीधर
हेड कॉन्स्टेबल12th उत्तीर्ण

NIA Bharti 2024 Salary

पदनामपगार
निरीक्षकरु.44,900/- ते 1,42,400/-
उपनिरीक्षकरु.35,400/- ते 1,12,400/-
सहायक उपनिरीक्षकरु.29,200/- ते 92,300/-
हेड कॉन्स्टेबलरु.25,500/- ते 81,700/-

वयाची अट – उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्षे ते 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.(SC/ST ; 05 वर्षे सूट,OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज फी – कोणतीही फी नाही

अर्ज पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – SP (Adm),NIA HQ,CGO कॉम्प्लेक्स समोर, लोधी रोड,नवी दिल्ली -110003

निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा/मुलाखत

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख – 25/12/2024

हे पण वाचा - EIL Bharti 2024 : इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड अंतर्गत नोकरीच्या संधी;इतका मिळेल पगार!जाणून घ्या पूर्ण माहिती..!

NIA Recruitment 2024 Use Full Links, PDF

अधिकृत संकेतस्थळ लिंकइथे क्लिक करा
जाहिरात व ऑफलाईन अर्जइथे क्लिक करा

ऑफलाईन अर्ज करताना घ्यायची काळजी

  • सदरील भरतीसाठी अर्ज ही ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी पत्ता वरती देण्यात आला आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
  • अर्ज हा बरोबर भरलेला असावा अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 25/12/2024 आहे.त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल.अशाच महत्वाच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स पाहण्यासाठी https://mahagovbharti.com/ वर रोज भेट द्या.