Rayat Shikshan Sanstha Bharti : रयत शिक्षण संस्थे मध्ये कनिष्ठ लिपिक या पदाची भरती सुरू झाली असून संपूर्ण राज्यभरातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. तसेच विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार ही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. एकूण 16 जागांसाठी ही भरती होत असून त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 पर्यंत देण्यात आली आहे. सदर भरतीची जाहिरात ही नुकतीच प्रसिद्ध झाली असून अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती जाऊन माहिती मिळवू शकता.
Rayat Shikshan Sanstha Bharti
भरती संस्था | रयत शिक्षण संस्था |
भरतीचे नाव | रयत शिक्षण संस्था भरती 2024 |
एकूण जागा | 016 |
पदाचे नाव | कनिष्ठ लिपिक |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नोकरीचे ठिकाण | महाराष्ट्रात कुठेही |
Rayat Shikshan Sanstha Bharti Vacancy Details
पदनाम & तपशील
पदनाम | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ लिपिक | 016 | अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून 55% गुणांसह M.Com पदवीधर असावा.MSCIT प्रमाणपत्र/इंग्रजी/मराठी टायपिंग/इंग्रजी विषयात संवाद कौशल्य. |
वयाची अट : 20 ते 40 वर्षे
पगार : ₹.14,920/- ते 20,200/- महिना
Rayat Shikshan Sanstha Bharti Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज फी : नाही
अर्जाची मुदत : 30 सप्टेंबर 2024
निवड प्रक्रिया : थेट मुलाखत
Rayat Shikshan Sanstha Bharti Important Links
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] | इथे क्लिक करा |
Rayat Shikshan Sanstha Bharti Apply Online
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्याच्या सूचना जाहिरातीमध्ये देण्यात आल्या आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा.
- अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडा.
- अर्ज योग्यरित्या भरलेला असावा,अर्जा मध्ये माहिती सपूर्ण असेल तर अर्ज बाद केला जाईल.
- अर्ज दिलेल्या मुदतीपूर्वी करणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
- सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी त्यामध्ये सर्व माहीती दिली आहे.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
महत्वाची भरती : North Central Railway Bharti 2024|उत्तर मध्य रेल्वे मध्ये नोकरीची संधी;1679 रिक्त जागा
अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.